Posts

Showing posts from May, 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC) मार्फत विविध पदांच्या एकूण १६०० जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील  विविध पदांच्या एकूण १६०० जागा भरण्यासाठी जाहिरात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ८ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. विविध पदांच्या एकूण १६०० जागा   Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO), & Data Entry Operator, Grade ‘A’ Posts. शैक्षणिक पात्रता  – बारावी पास वयाची अट: 1 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 दरम्यान                    SC/ST - 5 वर्षे सूट, OBC - 3 वर्ष सूट फी : जनरल/ OBC- Rs 100          (SC/ST आणि महिलांना फी नाही) अर्ज करण्याची अंतीम तारीख  – दिनांक ८ जून २०२३   जाहिरात पहा:   जाहिरात   Officials site :  officials site Online apply :  apply online